औरंगाबाद महानगरपालिका भरती 2023 | Aurangabad Mahanagarpalika Bharti 2023

मित्रांनो औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने काही पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. औरंगाबाद महानगरपालिका भरती अंतर्गत उमेदवारांची निवड ही केवळ मुलाखतीच्या आधारे करण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही औरंगाबाद महानगरपालिका अंतर्गत अर्ज करण्यास इच्छुक असाल तर तुम्हाला अंतिम तारखेच्या आता महानगर पालिकेकडे अर्ज सादर करायचा आहे. Aurangabad Mahanagarpalika Bharti संदर्भात विस्तृत माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

औरंगाबाद महानगर पालिकेने भरती संदर्भातील अधिकृत नोटिफिकेशन हे त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर जाहीर केलेली आहे. जर तुम्ही औरंगाबाद या जिल्ह्यातील रहिवासी असाल तर जिल्ह्यामध्ये नोकरी करण्याची तुमच्याकरिता एक उत्तम संधी निर्माण झालेली आहे. Aurangabad mahanagarpalika recruitment अंतर्गत उमेदवारांकडून ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.

Aurangabad Municipal Corporation is conducting recruitment process for the post of Social Development Specialist. Under this recruitment, applications are invited from interested and eligible candidates both offline and online. Detailed information regarding Aurangabad Municipal Corporation is as follows.

औरंगाबाद महानगरपालिका भरती तपशील Aurangabad Mahanagarpalika Details:-

पदांचे नाव: सामाजिक विकास तज्ञ (Social Development Specialist)
एकूण जागा: 01
शैक्षणिक पात्रता:
1. पदवीधर
2. पदव्युत्तर
3. सामाजिक विज्ञान मध्ये पदविका
अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन/ऑफलाईन
नोकरी ठिकाण: औरंगाबाद
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 09 जानेवारी 2023
अनुभव: संबंधित पदाचा 3 ते 5 वर्षाचा अनुभव
अधिकृत वेबसाईट: येथे पहा

औरंगाबाद महानगरपालिका भरती अर्ज कसा व कुठे करायचा? How and where to apply for Aurangabad Municipal Corporation Bharti?

मित्रानो औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रिया अंतर्गत उमेदवारांना ऑनलाइन किंवा ऑनलाइन दोन्ही प्रकारे अर्ज करता येणार आहे. औरंगाबाद महानगरपालिका भरती अंतर्गत उमेदवारांना एक तर ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही पैकी एका पद्धतीने अर्ज करायचा आहे. खालील पत्यावर उमेदवारांना अर्ज करायचा आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पत्ता:

जर उमेदवार ऑनलाईन अर्ज करणार असेल तर [email protected] या ईमेल पत्त्यावर ऑनलाईन अर्ज पाठवायचा आहे.

ऑफलाईन अर्ज करण्यासाठी पत्ता:

जर उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणार असेल तर खालील पत्यावर ऑफलाईन अर्ज सादर करायचा आहे.

दक्षिण मध्य रेल्वेत 4103 जागांसाठी अप्रेंटिस भरती सुरू

ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता-

PMAY(U) सेल, दुसरा मजला, फेज III,बिल्डिंग, औरंगाबाद महानगरपालिका

उमेदवारांची निवड प्रक्रिया:

Aurangabad Mahanagarpalika Bharti करिता उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या आधारे करण्यात येणार आहे. भरती अंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जदारांना मुलाखतीसाठी बोलण्यात येणार आहे. उमेदवारांची अंतिम निवड मुलाखतीच्या आधारे होईल.

औरंगाबाद महानगरपालिका भरती अधिकृत नोटीफिकेशन Aurangabad Mahanagarpalika Bharti Notification

औरंगाबाद महानगरपालिका यांच्या वतीने भरतीची अधिकृत नोटीफिकेशन ही जाहीर करण्यात आलेली आहे. नोटीफिकेशन डाऊनलोड करण्याची लिंक खाली दिलेली आहे.

भरती अधिकृत नोटिफिकेशन चेक करा-

वरील लिंक वरून नोटिफिकेशन डाऊनलोड करा, संपूर्ण माहिती तसेच पात्रता तसेच अटी व शर्ती वाचून नंतरच अर्ज करावा.

अर्ज करणाऱ्यांसाठी सूचना:

1. उमेदवारांनी अर्ज हा ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही पैकी कोणत्याही एकाच प्रकारे करायचा आहे.
2. अर्जासोबत सर्व कागदपत्रांची झेरॉक्स प्रत सादर करायची आहे.
3. ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कागदपत्रांची पीडीएफ बनवून अर्जासोबत सादर करायचे आहे.
4. उमेदवारांनी अर्जासोबत त्यांचा रिझ्युम सुद्धा पाठवायचा आहे.
5. उमेदवारांनी अर्जामध्ये अचूक माहिती सादर करावी. तसेच अर्ज हा अचूकपणे भरावा चुकीचे अर्ज  नाकारण्यात येतील.
6. उमेदवारांकडे हिंदी, इंग्रजी व मराठी या तिन्ही भाषांचे ज्ञान असावे.

औरंगाबाद महानगरपालिका भरती संदर्भातील माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या भरती तसेच जॉब विषयी माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत राहा.

Leave a Comment