मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध पद भरत्या लवकरात लवकर सुरू व्हावे याकरिता गट क या संवर्गातील पदे वगळता इतर सर्व पदे तसेच भरत्या या महाराष्ट्र शासनाने टीसीएस किंवा आयबीपीएस या कंपनीमार्फत घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच महाराष्ट्र राज्यातील गट संवर्गाची पदेही एमपीएससी मार्फत भरण्यात येणार असून इतर सर्व पदे ही भरण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. अशीच लिपिक भरती 2023 MPSC Clerk Bharti सुरू झालेली असून या भरती संदर्भात माहिती आता आपण जाणून घेऊया.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्व सेवा या प्रवर्गातील सर्व पदे लवकरात लवकर भरण्यात यावी, याकरिता राज्यात रिक्त असलेल्या पदांचा तपशील हा आयुक्त कार्यालयाकडून मागवण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासनाने यासंदर्भात मागणी पत्र सादर केलेल्या असून ही lipik bharti maharashtra 2023 भरती लवकरात लवकर घेण्याची उद्दिष्ट शासनाचे आहे.
लिपिक व टंकलेखन या पदांची जवळपास 3000 पेक्षा जास्त पदे रिक्त असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. lipik bharti maharashtra 2023 पदभरती प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येत असून लिपिक व टंकलेखन भरती 3000 पदांकरिता राबवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने या संदर्भात महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय सुद्धा प्रकाशित करण्यात आलेला आहे.
लिपिक व टंकलेखन भरतीची जाहिरात कधी येणार? MPSC Cleark Recruitment Maharashtra
मित्रांनो लिपिक व टंकलेखन भरती महाराष्ट्र 2022 ची जाहिरात ही आता वर्ष 2023 मध्ये पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारी 2023 मध्ये निघणार आहे.lipik bharti maharashtra 2022 महाराष्ट्र शासनाने लिपिक व टंकलेखन या पदांची रिक्त असलेली सर्व पदे तसेच एकूण पदे उपलब्ध करून देण्यात यावी याकरिता मागणी पत्र पाठवले असून येणाऱ्या काळात रिक्त होणारी पदे तसेच नवीन पदी निर्माण करून काही नवीन पदे या भरती प्रक्रियेतून समाविष्ट करण्यात येणार आहे.
ग्रामसेवक भरती 2023; नोटिफिकेशन, वेळापत्रक, अभ्यासक्रम
लिपिक व टंकलेखन भरती प्रक्रिया कोण घेणार?
मित्रांनो लिपिक व टंकलेखन भरतीची भरती प्रक्रिया ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एम पी एस सी राबविणार आहे. इथून पुढे सर्व राज्य शासनाच्या कार्यालयातील लिपिक पदे व त्या संवर्गातील सर्व पदे हे एमपीएससी मार्फत भरवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. Maharashtra Lipik Bharti
Lipik Bharti या पदांची एकूण रिक्त पदांची संपूर्ण माहिती हे विहित नमुन्यात सादर करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने मागणी पत्र दाखल केले आहे. सहा डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने एमपीएससी मार्फत लिपिक व टंकलेखन भरती प्रक्रिया सुरू करण्याकरिता तसेच पदांची मागणी करण्याकरिता महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय काढलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय नुसार गट क संवर्गातील सर्व पदांची भरती सरळ सेवे मार्फत घेण्यात येणार असून गट क वगळता सर्व पद भरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग घेणार आहे.MPSC Clerk Bharti
मित्रांनो लिपिक व टंकलेखन भरती 2022-23 ही एमपीएससी मार्फत होणार असल्यामुळे, ज्या उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या मार्फत सरकारी नोकरी मिळवायची होती. आणि तीही लिपिक व टंकलेखन या पदांमध्ये त्यांच्याकरिता महत्वपूर्ण अशी आनंदाची बातमी प्राप्त झालेली आहे. महत्त्वाचे म्हणजे लिपिक व टंकलेखन भरती(lipik bharti maharashtra 2023) एमपीएससी घेणार असल्यामुळे यामध्ये पारदर्शकता असणार आहे.
15 डिसेंबरच्या आत महाराष्ट्र शासनाला एमपीएससी मार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या लिपिक व टंकलेखन भरती(Lipik Tanklekhan Bhart Maharashtra) संदर्भात पदांचा सर्व तपशील प्राप्त होणार असून लवकरच ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने लिपिक व टंकलेखन भरती संदर्भात जाहीर करण्यात आलेला महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय पाहण्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही Mpsc Cleark Recruitment 2022 Maharashtra भरती संदर्भात महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय डाऊनलोड करून ते वाचू शकतात.
एमपीएससी मार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या लिपिक व टंकलेखन भरती संदर्भातील ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अशाच महत्वपूर्ण पद भरती व जॉब अपडेट संदर्भात माहिती करिता या वेबसाईटवर नियमितपणे भेट देत राहा.