Talathi Bharti: अखेर तलाठी भरतीची जाहिरात निघाली,4625 जागांची बंपर भरती, आत्ताच ऑनलाईन अर्ज करा

उमेदवार अनेक दिवसांपासून तलाठी भरती कधी निघेल याचा प्रतीक्षेत अनेक उमेदवार होते, परंतु अशा उमेदवारांची प्रतीक्षा आता संपलेली आहे, तलाठी भरती प्रारूप जाहिरात निघालेले आहे व त्यानुसार पदभरती केली जाणार असून एकूण पदसंख्या 4625 भरल्या जाणार आहे.

उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याप्रमाणे उमेदवारांसाठी खालील ऑनलाइन पद्धतीने अर्ज उपलब्ध करून दिलेला आहे त्यावरून उमेदवार अर्ज करू शकणार आहे त्याचबरोबर उमेदवारांनी, माझ्यासोबत महत्त्वपूर्ण कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी त्याचबरोबर जिल्हा निहाय पदांचा तपशील निघालेला आहे तो खाली दिलेला आहे त्यावरून उमेदवारांनी जिल्हा नुसार पदे बघावी.

जिल्ह्यानुसार पदभरतीचा तपशील बघण्यासाठी इथे क्लिक करा

भरतीची जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा